काय सांगू ..?
सॉलिड वैताग आला आहे.
माझ्या घरा समोर एक वेलडिंग चे दुकान आहे.
दिवस भर नुसती आदळ-आपट सुरू असते तिकडे.
जरा काही डोळा लागला की लगेच ..धाण धाण...
शी..एकदम बोरिंग...
च्यायला रेसिडेन्षियल एरिया मधे कुणी ह्यांना लाइसेन्स दिले काय माहिती.
माझ्या झोपेचे मात्र खोबरे झाले आहे.
जीव मुठीत घेऊन मी सध्या झोपतो.
बायको म्हणते की काही गोष्टी इग्नोर करायला पाहिजे.
मान्य आहे .. अगदी 100% मान्य आहे.
पण मला नाही जमत ना ते...मी काय करू ?
मी माझ्या रूम मधे सध्या जात सुद्धा नाही...आई च्याच रूम मधे झोपतो.
अगदी वैताग वैताग झाला आहे माझा.
3 comments:
नमस्कार,
तुमच्या एरियाचे किंवा दुकानांच्या लायसंसचे काही माहित नाही, पण तुमचा त्रास वाचून एक लेख वाचलेला आठवला.
पहा: http://news.inchembur.com/2009/05/06/you-dare-make-noice-in-pestom-sagar/
आजुबाजुच्या लोकांना विचारून पहा बुवा.
namaskar,
tumhi asa karu shakta. maharashtra pollution board madhe complaint kara. jar he welding shop gharguti asel tar te lok yacha sahaj nikal lau shaktil. hava tar ek decibel meter bhadyane milala tar bagha ani awajachi level moja. 65db chya varti asli hi level tar tumhala kahi avaghad jaaycha nah icase put up karayla. ani parat tumhi tumchya aai chya vayache karan hi deu shakta. majhya ghara samor ek mothi software company jhali hoti ani tyanche AC units chi tonda amcya ghara kde hoti. majhya vadlanni ashich case put up karun ti units halvayla lavli. Ekhada mla vagaire olakhicha asla tar sangaylach nako. 2 divasat kaam hoil. nasla tar tumhi hi bhandu shakta. sadha workshop tar aahe.
-kedar
ह्म्म, आहे खरा डोक्याला ताप.:)
Post a Comment