सध्या व.पु. काळे ह्यांचे "ऐक सखी" पुस्तकाचे वाचन चालू आहे... त्यांच्या हातात जादू आहे .. एकदा पुस्तक हातात घेतले की पूर्ण झाल्या शिवाय खाली ठेववेसे नाही वाटत... म्हणून ब्लॉग लिहायला कदाचित उशीर होईल...
कालच माझ्या लग्नाचा 2 रा वाढदिवस साजरा केला... मज्जा आली...आणि प्रेम विवाह करतांनाच्या सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या... मला साथ देणार्या बायकोचे आभार.. Thanks बायको.....