मी जेव्हा पासून ब्लॉग लिहायला सुरवात केली आहे तेव्हा पासून पाहतो आहे...
मला काही मिळालेले कॉमेंट्स...
1. कुठून चोरून पेस्ट केले हे पोस्ट्स...(एकदम पक्का शेरा)
2. काय जगताप मग पैसे वाढवणार का ?
ई. ई.
या प्रश्नांचे मला काहीही वाटत नाही...उलट मला कौतुकाच वाटते...
मला खर आश्चर्य वाटते ते ह्या गोष्टीच की...वाचक येऊन ब्लॉग वाचतात..पण कॉमेंट टाकत नाहीत..
हा ब्लॉग सुरू करतांना मनात विचार होता की काहीतरी मराठी मधे करायचे..
जेणे करून आपल्या वाचकांना काहीतरी डोक्याला त्रास नं देता मस्त वाचता येईल...
एरवी वाचणर्याला इंग्लीश मधे वाचून वाचून मजा तरी येत नाही किंवा लिहिणार्याला हवे तसे मुद्दे मांडता येत नाही...
म्हणून हा सर्व खटाटोप चालू आहे...
आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे...जमल्यास जरूर देणे....
जय हिंद...जय महाराष्ट्र...
1 comment:
dont worry yaar...keep writing...I like ur way of thinking...anyway I am also jagtap म्हणजे डोक्याला ताप... :)
Post a Comment