आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
सर्वांचा विश्वास हरवून बसल्या सारखे वाटते आहे.
नक्की कारण मी नाही लिहु शकत ... पण खरच आज मला कुणीतरी खांद्यावर डोके ठेवण्यासाठी पाहिजे आहे.
एरवी बडबड करणारा मी एक कार्टून आता शांत झाला आहे.
आज आत्ता जरी मला मरण आले तरी मी ते आनंदाने स्वीकारायला तयार आहे.
पण खरच सांगतो..
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
2 comments:
ए बाबा काय झालं रं? स्वतः साठी थोडा वेळ दे, कंटाळा निघुन जाईल. मीही नुकत्याच अश्याच फेज मधुन गेलो आहे. जेव्हा जाणवते आपल्याला कित्ती तरी करायचे आहे पण जगणे हे दुसऱ्यांसाठीच किंबहुना जसे आले तसेच चालले आहे. अश्या वेळेला गरज असते ते स्वतःसाठी वेळ देण्याची. स्वतःला जे जाम आवडते ते करण्याची.
मग बघ कंटाळा कुठल्याकुठे पळुन जाईल ते.
सेम यार
Post a Comment